Eknath Shinde and Santosh Bangar फ्लोअर टेस्टवेळी बांगर यांनी शिंदे गटाला केलं मतदान | Sakal

2022-07-05 211

हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी शिंदे गटाकडे कूच केली आहे. रविवारी त्यांनी राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षपदाविरुद्ध मतदान केलं होत. मात्र सोमवारी फ्लोअर टेस्टवेळी त्यांनी शिंदे गटाच्या बाजूने मतदान केलं. त्यामुळे ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
#EknathShinde #SantoshBangar
#SanjayRaut #AdityaThackeray #shivsena #eknathsinde #udhhavthackeray #devendrafadnavis #maharashtra #bjp #cmeknathshinde #amdar
Please Like and Subscribe for More Videos.

Videos similaires